देवाण – घेवाणीच्या वादातून सुनील रमेश धिवर, रा. गोंधवणी रोड, घरकुल याला बोलावून घेतले. त्याला तो म्हणाला, माझे पत्नीला नागेबाबा पतसंस्थेतून कर्ज भरण्यासाठी सारखे फोनयेत आहे.
तरी सदरचे कर्ज भरण्यासाठी तू मला आताचे आता पैसे दे, त्यावर सुनील त्यास म्हणाला, आता माझ्याकडे पैसे नाही, पैसे न दिल्याचे कारणाने दिलीपने खिशातील कात्री काढून मी आता तुझा खूनच करतो, असे म्हणून सुनीलच्या पोटावर, छातीवर कात्रीने भोकसले व शिवीगाळ केली.

याप्रकरणी सुनील धिवर याने दिलेल्याफिर्यादीवरुन दिलीप आरु विरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मुसळे करीत आहेत.
- पैसे दुप्पट करायचे ? पोस्टाच्या ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करा !
- लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी ! E-KYC बाबत फडणवीस सरकारचा नवा निर्णय, आता…
- काय सांगता ! ‘ही’ कंपनी चक्क 33 व्या वेळा लाभांश देणार, 22 रुपयांच्या Dividend ची रेकॉर्ड तारीख नोट करा
- शेतकऱ्यांना दिलासा ; सोयाबीन बाजार भावाने साडेतीन वर्षांचा रेकॉर्ड मोडला ! भाव आणखी किती वाढणार ?
- शेअर मार्केटमधील ‘या’ 5 कंपन्यांकडून लाभांश जाहीर ! याच आठवड्यात आहे रेकॉर्ड तारीख













