म्हसरूळ : येथील युवकाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. सनी गौतम पगारे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
तो आई-वडिलांसोबत म्हसरूळ येथे राहत होता. वडील गौतम पगारे हे एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प येथे काम करतात. पुढील दोन महिन्यांनंतर सनी हा त्यांच्या जागी नोकरीस लागणार होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

- जानेवारी महिना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार लाभाचा, ‘या’ 3 मागण्या होणार पूर्ण , वाचा सविस्तर
- Toyota चा ‘हा’ घोडा आता भारतीय कार मार्केट मधून हद्दबाहेर होणार ! कंपनी लोकप्रिय MPV बंद करणार
- देशातील कोणती सरकारी आणि खाजगी बँक 100000 रुपयांच्या FD वर देणार सर्वाधिक रिटर्न ? वाचा सविस्तर
- पुणे – मुंबई प्रवास होणार वेगवान ! ‘या’ तारखेला सुरू होणार नवा मार्ग, वाचा सविस्तर
- 2026 मध्ये कोणते शेअर्स बनवणार श्रीमंत ? ‘हे’ Top 5 Shares ठरतील गेमचेंजर













