पुणे :- आज एक वेगळा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळालाय. हा हॅशटॅग आहे #मी_भाजपा_सोडतोय.काही लोकं खूप गंभीरतेने या हॅशटॅगचा वापर करतायत, तर अनेकजण फक्त भंकस करण्यासाठी याचा वापर करतायत.
वहिणीसाहेबांचं गाणं ऐकायला मिळनार नाही आता म्हणून #मी_भाजपा_सोडतोय pic.twitter.com/ZbyQ7DcKtA
— सुजित जाधव पाटील (@sujitgr8) November 16, 2019
#मी_भाजपा_सोडतोय pic.twitter.com/rXTNq2J6b2
— Ojas Sunil Malushte (@ojasmalushte) November 16, 2019
कोथरूड मध्ये साडी वाटप झालं
पण प्यांट शर्ट मिळाले नाही म्हणून #मी_भाजपा_सोडतोय #भक्त
????????????????— Shubham Jatal (@ShubhamJatalNcp) November 16, 2019
https://twitter.com/anil010374/status/1195645899285745664
ही नवी संस्कृती जपण्यासाठी…! #मी_भाजपा_सोडतोय ????????????#म #मराठी pic.twitter.com/qFQUUPGPg0
— संदिप #म #मराठा९६कुळी ????⚔️???????????????????? (@imSandipGunjal) November 16, 2019
https://twitter.com/Sammedmpatil/status/1195670585927327745
#मी_भाजपा_सोडतोय
कारण मी कधी जॉईनच केली नव्हती— Ganesh (@Ganesh__72) November 16, 2019
, हिवाळ्यात सुद्धा ढग आले म्हणून #मी_भाजपा_सोडतोय#मीपुन्हायेणार????????
— Raje (@RajeNILK) November 16, 2019
https://twitter.com/anil010374/status/1195641012506357760