निळवंडे धरणातून रब्बीसाठी आवर्तन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचे दुसरे आवर्तन शनिवारपासून १३०० क्युसेकने शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणातून सोडण्यात आले.

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून शनिवारी सायंकाळी ६ वाजता निळवंडे धरणातून १३०० क्युसेक्सने रब्बीसाठी दुसरे आवर्तन प्रवरा पात्रात सोडण्यात आले. हे आवर्तन सुमारे २५ दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती जलसंपदाचे भंडारदरा येथील शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

भंडारदरात १०६५४ दलघफूट व निळवंडे धरणात ६४१५ दलघफूट साठा शिल्लक आहे. भंडारदरात १०६५४ दशलक्ष घनफूट साठा आहे.भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी रब्बी हंगामातील शेतीच्या पाण्याचे दुसरे आवर्तन शनिवारपासून १३०० क्युसेकने शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणातून सोडण्यात आले.

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून शनिवारी सायंकाळी ६ वाजता निळवंडे धरणातून १३०० क्युसेक्सने रब्बीसाठी दुसरे आवर्तन प्रवरा पात्रात सोडण्यात आले.

हे आवर्तन सुमारे २५ दिवस सुरू राहणार आहे, अशी माहिती जलसंपदाचे भंडारदरा येथील शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली. भंडारदरात १०६५४ दलघफूट व निळवंडे धरणात ६४१५ दलघफूट साठा शिल्लक आहे. भंडारदरात १०६५४ दशलक्ष घनफूट साठा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment