कोपरगावात अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय झाला असून अवघ्या 847 मतांनी आशुतोष काळे विजयी झाले आहेत भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अनपेक्षित पराभव झाला. असून भाजप बंडखोर विजय वहाडणे व विखेंचे मेव्हणे राजेश परजणे यांच्या अपक्ष उमेदवारीने स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे.
1.28 :- तेराव्या फेरीत आशुतोष काळे 2040 मताने आघाडीवर
1)आशुतोष काळे – 59335
2)स्नेहलता कोल्हे-57295
10.31 :- कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे दुस-या फेरीनंतर ७१० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली
9.22 :- कोपरगावात ४४८ मतांनी आशुतोष काळे आघाडीवर
विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध होण्यासाठी काही तासच उरले आहेत. उद्या (गुरुवारी) राज्यातील राज्यातील एकूण २८८ जागांची मतगणना होत आहे.
गत चार वर्षांपासून अहमदनगर लाईव्ह आणि निवडणूक निकाल हे एक समीकरण बनलय यंदा ही आम्ही निकालाचे अपडेट्स देण्यासाठी सज्ज आहोत
नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील निकाल तसेच विश्लेषण व घडामोडी आपण अहमदनगर लाईव्ह नेटवर्क वर पाहू शकता
तुम्ही स्मार्टफोनद्वारे http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com वर लॉग ऑन करू शकता. इथे तुम्हाला जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील निकालाचे Live Update पाहता येतील.
तुम्हाला युट्यूबवर व्हिडीओ निकाल पहायचे असतील तर आमचे चेनेल सबस्क्राइब करून लाइव अपडेट्स पाहू शकता दर पाच मिनिटांत एक व्हिडीओ तुम्हाला इथे दिसेल https://www.youtube.com/ahmednagarlive24
तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आमचे मोबाइल App डाउनलोड करू शकता
http://bit.ly/Ahmednagarlive24App
या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर व Instagram वर तुम्ही अहमदनगर लाईव्हला फॉलो करत असाल तर तुम्हाला निकालाचे अपडेट्स मिळू शकतील
लाईक करा Facebook वर – http://bit.ly/FB-Ahmednagarlive24
फॉलो करा Twitter वर – http://bit.ly/TW–Ahmednagarlive24
फॉलो करा Instagram वर – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24
अहमदनगर लाईव्हच्या बातम्या गुगल न्यूज आणि डेलीहंट App वरही वाचू शकता Dailyhunt App वर http://bit.ly/DH-Ahmednagarlive24
गुगल न्यूजवर http://bit.ly/GN-Ahmednagarlive24
अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवारी कट होण्यापासून ते जाहीर करण्यापासून आणि प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात घडलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या..
राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या कर्जत – जामखेडमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर राम शिंदेच्या मागे खुद्द मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत नेवाश्यात गडाखांचे अस्तित्व ठरवणारी आणि अकोल्यात पिचडांच्या भाजपप्रवेशास आव्हान देणाना किरण लहामटे यांनी जनतेच्या वर्गणीवर केलेली ही निवडणूक झालीय तर पारनेर मध्ये निलेश लकेनी केलेले आमदार विजय औटी यांच्यासमोरील उभे आव्हान तर नगर मध्ये दोन भैय्याच्या लढतीत कोणता भैया विजयी होणार अश्या ह्या चारही लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे..
दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवसभर निवडणूक निकालांचे हे महा कव्हरेज तुम्ही आमच्या नेटवर्क वर पहायला आणि वाचायला विसरू नका कारण आम्ही आहोत अहमदनगर जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज नेटवर्क.
#अहमदनगर निवडणूक निकाल २०१९
#Assembly Election Ahmednagar
#अहमदनगर निकाल live
#अहमदनगर ताज्या बातम्या live
#अहमदनगर बातम्या
#Latest Ahmednagar News
#Ahmednagar News in Marathi
#Ahmednagar Current News
#Ahmednagar Election News
#Breaking News Updates Of Ahmednagar
#Ahmednagar Top Stories
#Ahmednagarlivenews
- Ordnance Factory Chanda Bharti 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 207 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर ! गुंतवणूकदारांना मिळणार FD पेक्षा अधिकचा परतावा
- गुंतवणुकीवर 453 टक्क्यांचा परतावा देणारा ‘या’ शेअरमध्ये घसरण! आता आली फायद्याची अपडेट; गुंतवणूकदारांना होईल फायदा
- महाराष्ट्रात खरंच 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का? सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या बातमीमागील सत्य नेमके काय? वाचा…
- आली आयपीओतून पैसे कमावण्याची संधी! खरेदीसाठी खुला होत आहे ‘हा’ आयपीओ; संधीचे करा सोने