सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट येथील शाखेचा शुभारंभ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-येथील सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट, निलक्रांती चौक येथील नवीन शाखेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, बजरंग सोपानराव महांकाळ, विकी बजरंग महांकाळ, सागर मुर्तडकर, सनी मुर्तडकर, शुभम गंगेकर, अभिषेक गंगेकर, आकाश मुर्तडकर,

सचिन दिवटे, गोपाळ मालपाणी, स्वप्निल भिंगारे, सनी भिंगारे, सागर गवळी, राकेश जाधव, रूषीकेश मुर्तडकर, यश महांकाळ, पवन शिंदे, गनेश सुंबे आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगरचे सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांनी एक स्वत:चा ब्रॅण्ड तयार करुन, अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

शहरात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा सुरु झाल्या असून, नगरचा प्रसिध्द सोपानराव वडेवाले यांची ख्याती पसरली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe