अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वे खाली सापडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव( अशोक नगर)येथे वेड्या पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा रेल्वे कटिंग होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.

सदर मयत इसमाचे अंदाजे वय ४oते ४५ असून त्याच्या अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट व त्यावर चौकटी रंगाच्या रेघा व राखाडी रंगाचे अंगात पॅन्ट परिधान केल्याची आढळून आली आहे.

पॅंटीच्या खिशामध्ये एक निळसर एक रुमाल राखाडी रंगाचे रुमाल आढळून आला आहे.

सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक समाधान सुरवाडे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe