नगर – सावेडीत दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत.
लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगड , विटाने हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी विरेन मधूकर भिंगारदिवे, आकाश शालूमन जाधव, मधूकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पदमा विलास भिंगारदिवे, कलावती शाह भिंगारदिवे,
सिंधू मधूकर भिंगारदिवे, राणी मधूकर भिंगारदिवे, राजस शालूमन जाधव, राकेश दादू भिंगारदिवे, श्रीकांत चंद्रकांत आल्हाट, महादू लक्ष्मण भिंगारदिवे, रंजना चंद्रकांत आल्हाट, सीमा उर्फ पिंकी निकाळजे, आशा दादू भिंगारदिवे,
रेणुका महादू – भिंगारदिवे, दीपक फकीरा पवार, आकाश फकीरा पवार (सर्व रा. सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हारूण मुलानी यांनी घटनास्थळी भेट दिली.
- Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे
- पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंडाने 5 वर्षात 1 लाखाचे केले 4 लाख! तुमच्याकरिता गुंतवणुकीसाठी राहील बेस्ट
- पॅनकार्डचा वापर करा आणि झटपट कर्ज मिळवा! जाणून घ्या कशी आहे प्रोसेस?