बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- एग्रीकल्चर साइंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड (ASRB) ने कृषी संशोधन सेवा (एआरएस) च्या 222 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 एप्रिलपासून सुरू झाली असून ती 25 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार नियोजित वेळेपूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पात्रता :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.

वय :-

एप्लीकेशन :-

  • जनरल- 500 रुपये
  • ईडब्ल्यूएस, ओबीसी- 500 रुपये
  • एससी,एसटी, पीडब्लूबीडी- फी नाही

 सिलेक्शन प्रोसेस :- या पदांसाठी उमेदवारांची निवड पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

आवश्यक तारखा :?-

  • अर्ज प्रारंभ तारीख  5 एप्रिल
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 एप्रिल

 अर्ज कसा करावा :- या पदांसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करू शकतात.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe