कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश संकटात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन बाबात पंतप्रधान मोंदीनी मोठे वक्तव्य केले आहे.

देशाला लॉकडाऊनपासून वाचवायची गरज असल्याचे मोदी सर्व राज्यांना उद्देशून म्हणाले. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे मोदी म्हणाले.

धैर्य, अनुशासन कायम ठेवून, आताची ही परिस्थिती बदलण्यास मदत होईल, सर्वांनी नियम पाळा, देशाला लॉकडाऊनपासून वाचवण्यासाठी आपण नियम पाळावे, मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe