अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाने गंभीर असे रूप धारण केल आहे,
जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढतच असून ह्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 3780 कोरोना रुग्ण वाढले आहेत,
अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|