संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर; तब्बल ५३१ बाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यात रविवारी (दि. २५ एप्रिल) रोजी विक्रमी ५३१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील २१ गावांमध्ये ८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

उंबरी बाळापूर,आश्वी खुर्द,ओझर बुद्रुक,रहिमपूर,चणेगाव,हंगेवाडी,मनोली आदि ठिकाणी पुन्हा बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

रविवारी संगमनेरच्या शहरी भागात ९७, संगमनेर खुर्द येथे ९, उंबरी बाळापूर येथे २९, आश्वी बुद्रुक येथे ६, आश्वी खुर्द येथे ३, ओझर बुद्रुक येथे ४, रहिमपूर येथे ३, हंगेवाडी येथे ३, चणेगाव येथे ४, मनोली येथे ५, पिप्रीं येथे २, चिचंपूर येथे २,

कनोली येथे २, ओझर खुर्द येथे ४, औरंगपूर येथे १, सादतपूर येथे १, निमगावजाळी येथे २, शिबलापूर येथे ७, खळी येथे ५, शेडगाव येथे १, मालुंजे येथे १, प्रतापपूर येथे १, मांची येथे १, कोल्हेवाडी येथे १०, कोकणगाव येथे २,

जोर्वे येथे १३, पिपंरणे येथे २, डिग्रंस येथे २, अंभोरे येथे १, वरंवडी येथे २, पेमगिरी येथे २, काकडवाडी येथे २, कुभांरवाडी येथे ३, देवकौठे येथे २, पारेगाव येथे ५, निमगाव टेंभी येथे १, भोजदरी येथे १, घारगाव येथे ३,

बोटा येथे ४, ढोलेवाडी येथे ३, पिपळगाव माथा येथे २, खांजापूर येथे २, तळेगाव दिघे येथे १०, माडंवे खुर्द येथे १, हिवरगाव पावसा येथे १, धादंरफळ बुद्रुक येथे ५, धादंरफळ खुर्द येथे १, वडगांव लांडगा येथे २, निबांळे येथे १, सारोळे पठार येथे २,

जाखुरी येथे २, पिपळगाव देपा येथे १, शिवापूर येथे १, कोळवाडे येथे ४, निमज येथे १, निमगावपागा येथे ३, रायते येथे ७, देवगाव येथे ४, कौठे कमळेश्वर येथे ३, करुले येथे ३, सोनूशी येथे २, डोळासणे येथे १, सावरगावतळ येथे १,

निळवंडे येथे ५, जाबुंत येथे १, सायंखिडी येथे ३, निमगाव खुर्द येथे ३, कसारवाडी येथे १, पोखरी हवेली येथे ४, खांडगाव येथे २, नादूंरी दुमाला येथे ४, वेल्हाळे येथे ४, नान्नज दुमाला येथे ९, आंबी खालसा येथे १, कसार दुमला येथे १,

निमोण येथे ४, वडझरी येथे ३, कौठे धादंरफळ येथे १, वाघापूर येथे ३, समनापूर येथे १३, चंदनापूरी येथे ३, शिरापूर येथे १, पारेगाव बुद्रुक येथे १०, रायतेवाडी येथे ४, पिपळे येथे २, सोनेवाडी येथे ३, चिचोंली गुरंव येथे ८,

सुकेवाडी येथे ६, बिरेवाडी येथे २, रंणखाब येथे ४, झोळे येथे २, वडगावपान येथे ११, माळेगाव हवेली येथे २, पिपळगाव कोझिंरा येथे ३, पारेगाव खुर्द येथे १, साकूर येथे ६, घुलेवाडी येथे ६०, गुंजाळवाडी येथे १४, मंगळापूर येथे २,

राजापूर येथे ६, चिखली येथे ४ व जवळे कडलग येथे ३ असे एकून ५३१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान आश्वी पंचक्रोशीतील २१ गावांमध्ये रविवारी ८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे नागरीकांनी शासकीय नियम तसेच सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना तोडांवर मास्क लावण्याबरोबर लॉकडाऊनचे कडक पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe