यवतमाळ :- शहरात भाड्याने राहत असलेल्या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात पतीने पत्नीला जबर मारहाण करून तीचे डोके भिंतीवर आदळल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
निकिता आकाश चव्हाण (वय 24) असे मृतक विवाहितेचा नाव आहे. तिचा पती आकाश दादाराव चव्हाण (वय 28) हा फायनान्स कंपनीत काम करीत होता. या दाम्पत्याना दोन अपत्य आहेत,

तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी असणाऱ्या या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पतीचा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय होता, त्यातूनच हे कृत्य घडले. पतीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
- अखेर, सोन्याच्या किंमती घसरल्यात ! 21 मे रोजीचा सोन्याचा भाव चेक करा, महाराष्ट्रात 10 ग्रॅमचे रेट कसे आहेत ?
- अहिल्यानगरमधील १४ हजार जणांनी घर बांधण्यासाठी वर्षभरात घेतलं ९७२ कोटींचं कर्ज, हप्ते थकवल्यामुळे काहींवर जप्तीची कारवाई
- जामखेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी
- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले! अहिल्यानगर तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान, श्रीगोंद्यातही जोरदार पाऊस
- केमिकलं, मेकॅनिकल, सिव्हिल इंजीनियरिंग सोडा ; आता इंजीनियरिंगच्या ‘या’ ब्रांचला आलाय डिमांड ! डिग्री कम्प्लीट झाल्यावर 20 लाखांचे पॅकेज