कांद्यास सहा हजार रूपये भाव

Ahmednagarlive24
Published:
राहुरी : बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर काल गावरान कांद्याची २,९५० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास सहा हजार रूपये क्विंटल भाव मिळाला असून लाल कांद्याची १२२७ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास तीन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला.
बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे (गावराण कांदा) : कांदा नं. १ – ५२०० ते ६०००, कांदा नं. २ – ३८५० ते ५१००, कांदा नं. ३ – ५०० ते ३८००, गोल्टी ३५०० ते ४५००. लाल कांदा : कांदा नं. १ – १८०० ते ३०००, कांदा नं. २ – १००० ते १७५०, कांदा नं. ३ – १०० ते ९५०, गोल्टी – १००० ते १५००.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment