अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक यांचे तालुक्यातील कामकाज असमाधानकारक असुन गुन्हेगारीला व अवैध व्यवसायांना चालना देणारे आहेे.
गुन्हेगारांना आश्रय व सर्वसामान्य नागरिकांना त्रास अशा प्रकारचे कार्य चालु आहे . पोलिस स्टेशनमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ऊद्धट भाषा वापरणे ,
धमक्या देणे , महिलांना अशोभनीय भाषा वापरणे , वैद्यकीय कारणास्तव निघालेल्या नागरिकांच्या दुचाक्या जप्त करुन मारहाण करणे , सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणुक देणेे,
गुन्हेगारांशी आर्थिक तडजोड करणे अशा एक ना अनेक तक्रारी आहेत. असे निवेदन अस्लम शेख , (राष्ट्रीय अध्यक्ष , पोलिस प्रोटेक्शन),प्रा.कल्याण देवढे,जावेद शेख , धनश्री सर्जे यांनी दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम