अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- सावता परिषद अहमदनगर शहर आणि जिल्हाच्या वतीने अहमदनगर शहराचे आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर
एमआयडीसी येथे काम करणाऱ्या कामगार यांना मास्क, सैनी टायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप करतांना सावता परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर, अहमदनगर शहर अध्यक्ष नितीन डागवाले आदीसह पदाधिकारी उपस्थित.
कोरोणा चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापली काळजी घेण्याची गरज असल्याने वाढदिवसाचा औचित्य साधून
सर्व एमआयडीसी भागातील हमाल कर्मचारी वाहतूकदार यांना मास, सॅनिटायझर, हँडवॉश, ग्लोज वाटप करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम