अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सामाजिक कारणांमुळे बरेच लोक त्यांच्या गुप्त समस्येविषयी उघडपणं चर्चा करणं टाळतात. यावर उपाय योग्य उपाय करण्याऐवजी होण्याऐवजी सामाजिक बहिष्काराची भीती त्यांना वाटते.
नपुंसकत्व आणि अकाली उत्सर्ग यासारख्या समस्या बर्याच लोकांचं आयुष्य निरस करतात. या समस्या आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी कोणत्याही पुरुषाचे शारीरिक स्वास्थ्य पूर्णपणे स्वस्थ, निरोगी असणे आवश्यक आहे.
शरीरात कोणत्याही प्रकराची कमजोरी असल्यास वैवाहिक जीवनात दुःख आणि अडचणींमध्ये वाढ होते. एखाद्या पुरुषामध्ये शारीरिक कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकत नाही.
तुम्हालाही एखादी शारीरिक कमजोरी असेल तर आम्ही उपयोगात आणले जाणारे काही रामबाण उपाय सांगत आहोत. या उपायांनी कमजोरी, नपुंसकता या समस्या मुळापासून नष्ट होतील. जाणून घेऊयात –
एक मोठ्या सफरचंदमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या लवंगा टोचून ठेवा. नंतर एक मोठे लिंबू घेवून यामध्येही जेवढ्या बसतील तेवढ्या लवंगा लावव्यात.
ही दोन्ही फळे एक आठवडा एका भांड्यात झाकून ठेवावीत. आठवड्यानंतर दोन्ही फळांमधील लवंगा काढून त्या वेगवेगळ्या बाटलीमध्ये भरून ठेवाव्यात.
पहिल्यादिवशी लींबामधील दोन लवंगा बारीक कुटून बकरीच्या दुधासोबत घ्याव्यात. अशाप्रकारे आलटून-पालटून ४० दिवस २-२ लवंगा खाव्यात. या उपायाने सेक्स पॉवर हमखास वाढते.
200 ग्रॅम लसुन बारीक करून त्यामध्ये 60 मिली मध मिसळून हे मिश्रण स्वच्छ बाटलीत भरून एखाद्या धान्यामध्ये 31 दिवस ठेवा. 31 दिवसानंतर हिवाळ्यात दररोज 10 ग्रॅम मात्रेनुसार 40 दिवस या मिश्रणाचे सेवन करा.
गाईचे तूप, डिंकाचे, तिळाचे लाडू खाल्ल्यास कमजोरी दूर होते. केशर आणि दालचिनीचा प्रयोग केल्यास यौन दुर्बलता दूर होते.
चार-पाच खारका, दोन-तीन काजू तसेच दोन बदाम ३०० ग्रॅम दुधामध्ये चांगल्या प्रकारे उकळून दोन चमचे साखर टाकून हे दुध नियमित सेवन करावे. यामुळे यौन इच्छा आणि काम करण्याची शक्ती वाढते.
एक ग्लास दुधामध्ये एक चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर टाकून पिल्यास शारीरिक, मानसिक कमजोरी दूर होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम