अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- स्त्री पुरुषांच्या नात्याची वीण घट्ट होण्यासाठी हेल्दी सेक्स फार महत्वाचा आहे. स्त्री पुरुषांमध्ये कमी जास्त प्रमाणात सेक्सची आवड, इच्छा असते.
मात्र सेक्सचे प्रमाण कितीही असो, त्या पेक्षा सेक्सचा दर्जा म्हणजेच दोन्ही पार्टनर सेक्स एन्जॉय करतात का, ते महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे एकच आणि ठराविक पद्धतीचा सेक्स केल्याने दोघेही बोअर होण्याची शक्यता असते.
अशावेळी काही नवीन पद्धती ट्राय केल्या जातात.लग्न झाल्यानंतर काही जण सुरुवातीच्या काळात जास्त सेक्स करतात. काही महिन्यांची सेक्सचं प्रमाण कमी होतं. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या इच्छेचा आदर ठेवावा. सेक्स करण्यापूर्वी खालील सात गोष्टी लक्षात ठेवा.
१. सेक्स करण्याच्या 3 तास आधी अन्न आणि जल घेऊ नये. त्यामुळे पोटाचा प्रॉब्लम होऊ शकतो.
२. सेक्स करण्याआधी 3 तास आधी मनुका आणि अक्रोडाचे सेवन करावे.
३. रोज व्यायाम करा ज्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही नाहीतर तुमचा पार्टनर निराश होऊ शकतो.
४. मेडिटेशन हा देखील महत्त्वाचा आहे. किमान रोज १० मिनिटे हे करावे.
५. सेक्स दरम्यान तुमच्या पार्टनरच्या संमतीने काही वेळ थांबावे.
६. सेक्स करण्याअगोदर शरीरातून दुर्गंध आणणारे पदार्थ सेवन करू नये. कांदा, लसून.
७. सेक्स आधी अंघोळ आणि ब्रश केल्यास उत्तम.
- मदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम