LIVE UPDATES: शपथविधीची जय्यत तयारी

 

 

महाविकास आघाडीचे विधीमंडळ नेते म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा हा शपथविधी खूपच खास समजला जात आहे.

कारण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बाजूला सारुन शिवसेनेने सत्तास्थापन केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे.

यासाठी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रण देण्यात आली आहेत. यामध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर लाईव्ह अपडेट :

आर्थिक दुर्बल घटक आणि शेतमजुरांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना

अजित पवार यांचे शिवतीर्था कडे प्रस्थान

शिक्षणाचा दर्जा उंचावणार

कॉमन मिनिमम प्रोग्रॅम

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरु