नगर – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण तसेच पुणे येथे सासरी नांदत असताना विवाहित तरुणी नंदिनी प्रविण खंदारे, वय ३० हिला नवरा व सासऱ्याने तुझा पगार आमच्याकडे दे, तुझे एटीएम आम्हाला दे, तुझी दुचाकी आम्हाला दे,
तुझ्या आई वडिलांकडून माहेरी चारचाकी गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये घेवून ये, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून पैशाची मागणी केली.
शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारले. पिडीत तरुणी नंदिनी खंदारे हिने काल सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी नवरा प्रविण खंदारे, सासरा श्रीरंग किसन खंदारे दोघे रा . वाडेगव्हाण ता. पारनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Entertainment News Updates
- सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का ?
- सनी लियोनीने फेसबुकवर केलीय ही कामगिरी !
- मराठी अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल !
- एकेकाळी न्यूड एमएमसमुळे चर्चेत आली होती ही अभिनेत्री पहा तिचा बोल्ड अवतार