Ahmednagar Police : जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे.

पोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण –

पोलीस निरीक्षक-

सुधाकर मांडवकर (आर्थिक गुन्हे शाखा),

सुभाष भोये  (आश्वी),

बाजीराव पोवार (नेवासा),

सुनील गायकवाड (राहाता),

राजेंद्र इंगळे (राहुरी),

भिमराव नंदुरकर (एएचटीयू, नगर),

गुलाबराव पाटील (शिर्डी),

हिरालाल पाटील (मानवसंसाधन, अतिरिक्त कारभार एटीसी व बीडीडीएस),

नंदकुमार दुधा (सायबर सेल, अतिरिक्त कारभार अर्ज शाखा),

सहायक पोलीस निरीक्षक 

नितीन रणदिवे (तोफखाना),

विवेक पवार(कोतवाली, मुदतवाढ),

रवींद्र पिंगळे (कोतवाली),

किरण सुरसे (श्रीरामपूर तालुका),

दिनकर मुंढे  (कर्जत),

सुजित ठाकरे (संगमनेर तालुका),

विश्वास पावरा (शेवगाव, मुदतवाढ),

ज्ञानेश्वर थोरात (नेवासा),

सुरेश माने(शिर्डी),

विठ्ठल पाटील  (श्रीरामपूर शहर),

संभाजी पाटील(शिर्डी),

प्रशांत कंडारे  (शिर्डी),

सतिष गावीत(कर्जत),

जीवन बोरसे (श्रीरामपूर शहर),

जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर(तोफखाना),

राजेश काळे (पारनेर),

रवींद्र बागुल (शेवगाव),

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe