अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले 415 रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ६१४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३८ हजार ५८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार २१८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६४ आणि अँटीजेन चाचणीत १२८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले १८, नगर ग्रामीण १५, नेवासा ०३, पारनेर १३, पाथर्डी ०१, राहुरी १८, संगमनेर ४४, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०५, कर्जत ०९, कोपरगाव ०३, नगर ग्रा.१०, नेवासा ०४, पारनेर १४, पाथर्डी ०८, राहाता ३७, राहुरी ०७, संगमनेर ०४, शेवगाव १५, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १२८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले १२, जामखेड ०३, कर्जत ०४, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०३, नेवासा १६, पारनेर १०, पाथर्डी ०९, राहता ०२, राहुरी १५, संगमनेर ०५, शेवगाव ०९, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०७ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले १६, जामखेड १०, कर्जत ३६, कोपरगाव १८, नगर ग्रा. ४२, नेवासा ३८, पारनेर ५७, पाथर्डी ३४, राहाता ८५, राहुरी २४, संगमनेर ८९, शेवगाव ६१, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर २६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,३८,५८३

उपचार सुरू असलेले रूग्ण:३२१८

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९१०

एकूण रूग्ण संख्या:३,४८,७११

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन कराअहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ….. रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe