सोयाबीन @ 7270 ! जाणून घ्या राज्यातील विविध ठिकाणचे सोयाबीन बाजारभाव !

Ahmednagarlive24
Updated:

soybean rate in maharashtra :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आज सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (soybean rate live) कमालीचा चढ-उतार झालेला आहे.

त्यामुळे सोयाबीन दराचे भवितव्य काय असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत होता. पण पुन्हा सोयाबीनच्या दरात आज चांगलीच सुधारणा झालीय.

मागील आठवड्यात 6 हजार 200 गेलेले दर (soyabean rate today market) आता 6 हजार 500 वर स्थिरावलेले आहेत.

शिवाय केंद्र सरकारनेही आता सोयापेंडची आयात केली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरात अणखीन वाढ होणार आहे.

दर स्थिर असले तरी मात्र, बुधवारी सोयाबीनची (soybean price in india today) आवक ही 15 हजार पोत्यांवर गेली होती.

दिवाळीनंतर आजच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झाली होती. 6 हजार 600 वरील सोयाबीन थेट 6 हजारावर येऊन ठेपले होते.

एवढेच नाही तर दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे अणखीन दर घटतील या धास्तीने शेतरकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर भर दिला होता.

बुधवारी 15 हजार पोत्यांची आवक झाली होती. आता सोयापेंडची आयात होणार नाही म्हणल्यावर त्याचाही काय परिणाम होतो हे पहावे लागणार आहे.

soybean price today in maharashtra
आज दिनांक ८ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात राज्यातील आजचा सर्वाधिक असा 7270 दर सोयाबीनला मिळाला आहे,आज लातूर मध्ये सोयाबीन ला सर्वाधिक चांगला बाजारभाव मिळाला आहे.

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
08/12/2021अहमदनगरक्विंटल60627166696475
08/12/2021अकोलापिवळाक्विंटल5666480066406300
08/12/2021अमरावतीपिवळाक्विंटल562621067006500
08/12/2021औरंगाबादपिवळाक्विंटल14610065816352
08/12/2021बीडक्विंटल876565165366350
08/12/2021बीडपिवळाक्विंटल160630065806400
08/12/2021बुलढाणालोकलक्विंटल2650550070006500
08/12/2021बुलढाणापिवळाक्विंटल1850590066906245
08/12/2021हिंगोलीलोकलक्विंटल1000595066006275
08/12/2021हिंगोलीपिवळाक्विंटल361600064006200
08/12/2021जालनापिवळाक्विंटल360570064906225
08/12/2021लातूरक्विंटल4300660067116655
08/12/2021लातूरपिवळाक्विंटल14452630172706870
08/12/2021नांदेडपिवळाक्विंटल49640067006550
08/12/2021उस्मानाबादपिवळाक्विंटल310560067406170
08/12/2021परभणीपिवळाक्विंटल324569265606350
08/12/2021सोलापूरलोकलक्विंटल153400066006450
08/12/2021वर्धापिवळाक्विंटल537464565175790
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe