संत निंबराज महाराज यांच्या वेबसाईटचे प्रकाशन संपन्न.

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- तालुक्यातील देवदैठण येथे निंबराज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ह.भ.प श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या हस्ते संत निम्बराज महाराज यांच्या वेबसाईटचे प्रकाशन संपन्न झाले.

यावेळी संत निंबराज देव देवस्थानाचे सर्व ट्रस्टी मंडळी व समस्त ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

सारंग दंडवते यांच्या संकल्पनेतून बनविलेल्या ह्या वेबसाईट वर संत निंबराज महाराज यांच्याबाबत माहिती तसेच बातम्या,

कथा,आरती,पारायण,संतवानी, देवस्थान ट्रस्ट,अहवाल, संत निम्बराज महाराज यांची वंशावळ आदी संदर्भात इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.

ह्या वेबसाईचे डिझाईन पुण्यातील Onistack Infotech या कंपनीने बनविले असून ह्याची लिंक http://www.santnimbraj.com ही आहे.

हि वेबसाईट अधिक माहीतीयुक्त आकर्षक बनविण्यासाठी जर कोणाकडे सदगुरू निंबराज महाराजांसंबंधी उत्सवाचे किंवा इतर काही फोटो, व्हिडीओ लेख बातम्या तसेच इतर कोणतेही साहीत्य असेल तर संपर्क करण्याचे आवाहन सारंग दंडवते यांनी केले आहे.

संपर्क ह.भ.प.श्री.सारंग विष्णु दंडवते

मोबाईल संपर्क : – ८७८८९३३०९२

whatsaap संपर्क : – ९६८९१०८२९१

Mail : – [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment