दहावी पास असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी : भारतीय नौदलात नोकरीची संधी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 vacancy :- भारतीय नौदलात काम करणाच्या इच्छुक उम्मेदवारांना सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने ट्रेड्समनच्या पदाचा भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 1531 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन 22 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

आवश्यक पात्रता – भारतीय नौदलाच्या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली उमेदवारांचे वय 18 वर्षा

पेक्षा कमी नसावे आणि 25 वर्षा पेक्षा अधिक नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News