अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी ;- पत्नी व सासु सासऱ्याकडून चारित्र्यावर संशय घेतल्याने जावयाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.
संतोष गोरक्षनाथ भोसले, वय ३९, रा. डिग्रस, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, गणपती मंदिराजवळ, कोयमाळ, ता. राहुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे.
हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !
यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला या छळास कंटाळून संतोष गोरक्षनाथ भोसले या इसमाने वांबोरी रेल्वे स्टेशनजवळ १० डिसेंबर रोजी रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली.
हे वाचा :- अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !
तो पत्नीसह त्याच्या रहात्या घरी संसार करत असताना पत्नी ज्योती व सासरा बबन मोरे यांनी चारित्र्यावर संशय घेवून छळ केल्याने भाऊ संतोष याने आत्महत्या केली.
हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
संजू गोरक्षनाथ भोसले, धंदा साऊड सिस्टीम, रा. डिग्रस, पो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ , गणपती मंदिराजवळ, कोयबा मळा यांनी
हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मयताची आरोपी पत्नी ज्योती संतोष भोसले, वय ३५, सासरा बबन मोरे, सासू विमल बबन मोरे, दोघे रा. टाकळीमिया, ता. राहुरी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल करण्यात आला आहे.