सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती होत आहे वाचा सविस्तर माहिती
जागा : 100
पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स
शैक्षणिक पात्रता: प्रथम वर्ग पदवीधर
वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई & पुणे
परीक्षा Fee : ₹600/-
परीक्षा दिनांक : 27 जानेवारी 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2020
वाचा जाहिरात (Notification):
करा अर्ज :- https://ibpsonline.ibps.in/scbltdcjan20/