पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध १४७ पदासांठी भरती होत आहे
अधिक माहितीसाठी पुढील माहिती वाचा –
वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 09 जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS)12 जागा
स्त्रीरोगतज्ज्ञ – 06 जागा,
बालरोगतज्ञ – 07 जागा
भुलतज्ञ 06 जागा
रेडिओलॉजिस्ट 01 जागा
फिजिशियन 06 जागा
लॅब टेक्निशिअन 05 जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) 14 जागा
नेत्ररोगतज्ज्ञ 01 जागा
दन्तशल्य चिकित्सक 03 जागा
फार्मासिस्ट 11 जागा
स्टाफ नर्स 39 जागा
एक्स-रे टेक्निशिअन 01
सफाई सेवक (महिला)26
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
वयाची अट: 60 पेक्षा कमी
परीक्षा शुल्क : नाही
मुलाखतीची तारीख ;- 10 व 11 जानेवारी 2020,(वेळ: 09 AM ते 11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण :- यशवंतराव चव्हाण स्मुती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – 411018
पिं.चिं. म.न.पा. चे माध्यमिक विद्यालय, काळभोर नगर, चिंचवड, पुणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेबसाईट: https://www.pcmcindia.gov.in/marathi/
जाहिरात व अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://drive.google.com/file/d/1RD5Ukrl9eyipmIrBgjfyRvWIpb6_mCSm/view