UPSC Interview Questions : लग्न करण्याची परंपरा सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाली आहे?

Ahmednagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : 5G लॉन्च करणारा सर्वात पहिला देश कोणता आहे.
उत्तर : दक्षिण कोरिया

प्रश्न : इंटरनेटचा सर्वाधिक वापर कोणता देश करतो?
उत्तर : चीन

प्रश्न : लग्न करण्याची परंपरा सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाली आहे?
उत्तर : भारत

प्रश्न : भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते आहे?
उत्तर : बिहार

प्रश्न : GST सर्वप्रथम कोणत्या देशाने लागू केली आहे?
उत्तर : जपान

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe