अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परिणामी सर्वच पालेभाज्यांचे दर चांगलेच् सपाटून पडले आहेत.
मेथी, पालक,कोथिंबीर तर अवघ्या दोन रूपयांना जुडी मिळत आहे. एकीकडे पालेभाज्यांचे दर घसरत आहेत. मात्र दुसरीकडे गवार,लसूण,शेवग्याचे दर मात्र चांगलेच वधारलेले असून ते कायम टिकूण आहेत.त्यामुळे शेवगा उत्पादकांना दोन पैसे हातात पडतील.
पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो ६०० – १३००, वांगी १००० – २५००, फ्लावर ५०० – २५००, कोबी ६०० – १२००, काकडी ८०० – १३००, गवार ३००० – ७०००, घोसाळे १०००-१५००, दोडका २०००-२५००, कारले १०००-२५००, भेंडी ३००० – ४०००, वाल २५०० – २८००, घेवडा २०००-३०००, तोंडुळे – १०००-२०००, डिंगरी – ३०००-३५००, बटाटे १००० – २५००, लसूण ८००० – १०००,
हिरवी मिरची १००० – ३०००, शेवगा ८००० – ९०००, लिंबू ५०० – १३००, आद्रक ४०००-४२००, गाजर – १००० – २५००, दु.भोपळा ५०० – १०००, शि. मिरची २०००-३००० मेथी ३०० – ५००, कोथिंबीर २०० – ४००, पालक २००-५००, करडी भाजी १००-३००, शेपू भाजी ३०० – ४००, हरभरा ३००-५००, वाटाणा १०००-३०००,
गहू – २१६१-२६५२, हरभरा ३३५०-४०००, तूर ४५०० – ४८००, मूग ६५०० – ६५००, उडीद – ५५००-६०००, सोयाबीन – ३६५०-४१००
गहू – २१६१-२६५२, हरभरा ३३५०-४०००, तूर ४५०० – ४८००, मूग ६५०० – ६५००, उडीद – ५५००-६०००, सोयाबीन – ३६५०-४१००