अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर एमआयडीसी मध्ये क्रॉम्पटन कंपनी मध्ये एकाचा खून झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
आरोपीने कंपनीच्या आवारातच ऊस तोडणीच्या कोयत्याने मानेवर वार करून सुपरवायझर चा खून केला आहे.
येथील क्रॉम्पटन कंपनी मध्ये काम करणारे राजाराम नामदेव वाघमारे रा. भिंगार यांचा खून करण्यात आलाय,तर किरण रामभाऊ लोमटे रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी आरोपीचे नाव आहे.
सिक्युरिटीगार्ड गार्ड किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) याने ऊस तोडणी कोयत्याने वाघमारे यांच्यावर वार करून हत्या केली.
सिक्युरिटी गार्ड लोमटे कामावर आला असता सुपरवायझर वाघमारे यांनी नियमानुसार लोमटे याला कामाची सुचना दिली.
कामाच्या सुचना देऊन देखील सिक्युरिटी गार्ड लोमटे कामावर हजर झाला नाही. लोमटे हा कंपनी बाहेर आला व नंतर काही वेळात कोयता घेऊन कंपनी मध्ये आला.
कोयत्याने वाघमारे यांच्यावर सपासप वार करून हत्या केली. यामुळे कंपनीमध्ये एकच गोंधळ उडाला.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !
हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील
हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !
हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार
हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !
हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा !