अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या तीस -पस्तीस वर्षांत सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सत्ता असो अथवा नसो, विविध कामे मार्गी लावून घेण्यासाठी होणारी गर्दी व आपुलकीने दिले जाणारे निमंत्रण आपल्यातील कार्यकर्ता कधीही संपवू देणार नाही, असा विश्वास माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !
पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे येथे दिनमित्र शताब्दी वर्षानिमित्त ग्रामीण पत्रकार मुकुंदराव पाटील यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आयोजित सत्यशोधकीय स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून कर्डिले बोलत होते.
हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील
याप्रसंगी दिनमित्र स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील, पुणे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, प्रा. जी.ए. उगले, प्रा. भाऊसाहेब सावंत, प्रा. शेखर दरवडे, माजी जि.प. सदस्य बाबापाटील खर्से,
हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …
माजी सभापती उद्धवराव वाघ, बाळासाहेब अकोलकर, जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, तिसगावचे सरपंच काशीनाथ लवांडे, उपसरपंच फिरोज पठाण, माजी चेअरमन बाळासाहेब लवांडे, के.एम. मचे सर आदी उपस्थित होते.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको, हा सत्यशोधक चळवळीचा खरा संदेश देत सोमठाणे गावच्या यादवराव शिदोरे व बंधूंनी ही चळवळ जिल्हयात उभी केली. या ठिकाणी भव्य स्मारक होऊन पूर्वजांच्या स्मृती जतन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार
माझ्या मतदारसंघातील सोमठाणे सारख्या छोट्या गावात मुकंदराव पाटील यांच्यासारख्या ग्रामीण पत्रकारामुळे आज माध्यमांना मोठे महत्व प्रात्प झाले असल्याचे कर्डिले म्हणाले.
हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !