मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर – औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन्स समोर भीषण अपघात झाला आहे.
अक्षय कर्डिले यांच्या वाहन क्र. MH16 BY 999 या गाडीला स्कोडा गाडीने मागून धडक दिली अपघात हा इतका भीषण दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
