पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सन्मान

Published on -

अहमदनगर – राज्याचे नूतन ग्रामविकास मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा नगर जिल्हा वाकरी सेवा संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला.

 यावेळी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्‍वनाथ राऊत यांचा सन्मान करुन नगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या वारकरी भवनाविषयक शासनाच्या मदतीचे निवेदन दिले.

यावेळी अमोल जाधव, वारकरी सेवा संघाचे सुभाष राऊत उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News