अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : देवळाली प्रवरा येथे सोसायटी चौकात राहणाऱ्या एका तरुणाने काल (मंगळवारी) पहाटे घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिजित दिलीप गुलदगड (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही. मयताच्या मागे पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com