- काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख – मोदी
- इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली – मोदी
- जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे – मोदी
- काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल – मोदी
- पुन्हा सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र जलमंत्रालय स्थापन करणार – मोदी
- लहान शेतकऱ्यांना नियमित पेन्शन देण्याचा संकल्प आहे – मोदी
- पशू-पालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास आम्ही सुरु केलंय – मोदी
- ऊस शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न आहे – मोदी
- गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील लाखो-कोट्यवधी गरिबांना पक्की घरं मिळाली, पक्की शौचालयं मिळाली – मोदी
- देश सुरक्षित राहिला, तर देशातील नागरिकांचे हित सुरक्षित राहतील – मोदी
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून असून देखील तुम्हाला हे सगळे ऐकून झोप कशी येते?
- काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देखील परदेशी चष्म्यातून पाहात आहात
- मला काँग्रेसकडून अपेक्षा नाही, पण शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी
- जम्म-कश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळ करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे
- दहशतवाद्यांना पाताळातून शोधून काढून कारवाई करणारे हे सरकार आहे
- दहशतवाद्यांना मूंह तोड जबाब देणारे हे सरकार आहे
- आघाडीच्या काळात बॉम्बस्फोटात कोण मरत होता
- आघाडीच्या पोकळ घोषणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एनडीएचे मजबूत निश्चय असलेले सरकार
- शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी
- जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत – मोदी
- नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी
- मोदींच्या भाषणाला सुरुवात
- मोदींना ज्ञानेश्वरी भेट म्हणून देण्यात आली
Live : शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र मोदी.

Published on -