पुणे : कौटुंबिक वादाचे प्रकरण मिटविण्यासाठी गँगस्टार छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे आणि तिच्या दोन साथीदारांनी संगनमत करून शहरातील एका व्यक्तीकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तिने छोटा राजन व माझा डीएनए एकच असल्याचे सांगत जीव प्यारा असेल, तर सांगितलेले सर्व ऐकण्याची धमकीही दिली.
दरम्यान, तक्रारदाराकडून २५ लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्यास गुन्हे शाखेच्या पथकाने लष्कर परिसरातील अरोरा टॉवर येथे रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com