शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असली, तरी त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
निवडणुकीला भाजप-शिवसेना मित्रपक्षांसमवेत सामोरे जात आहे. शिर्डी मतदारसंघ शिवसेनेकडे असून मित्रपक्ष भाजपचे नेते व माजी खासदार वाकचौरे अपक्ष उभे आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पक्षशिस्तीचे कारण पुढे करत वाकचौरेंची पक्षातून हकालपट्टी केली. तथापि, वाकचौरे उमेदवारीवर ठाम असल्याने पेच वाढला आहे.
- आश्चर्यच!’या’ देशांमध्ये सूर्य मावळतच नाही, भारतात काळोख असताना इथे मध्यरात्रीही पडतो लख्ख प्रकाश
- जिल्ह्यात १ लाख ५ हजार टन खतांचा साठा उपलब्ध मात्र लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
- प्रवाशांना वाटेत अडवून लुटणारा ‘बज्या’ गजाआड ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल
- 1500 किलो वॉरहेड घेऊन धडकणारं क्षेपणास्त्र! आता भारताच्या रेंजमध्ये पाकसह चीनचं बीजिंगही, पाहा अग्नि-5 ची ताकद
- धाकट्यावारीत पंढरपूरच्या पूजेचा मान अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शिक्षक दाम्पत्याला