मुलायमसिंह यादव यांचे निधन

Published on -

Maharashtra News:समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (वय ८२) यांचे निधन. दिल्लीजवळ गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ऑगस्टमध्ये त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल त्यांच प्रकृती आणखी बिघडल्याने अतिदक्षता विभागात जीवनरक्षक औषधीवर त्यांना ठेवण्यात आले होते.

अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले. यादव तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!