अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी तीन व्यक्तींना कोरोनाची लागण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या.

काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

आता नगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या आठ झाली असून त्यातील एकाला बरा झाल्याने आधीच घरी सोडण्यात आलेले आहे.

प्रलंबित असलेल्यांपैकी २८ जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील २६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.

मात्र, दोघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हे दोघे त्या परेदशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांपैकी होते. 

अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिली आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment