अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जेव्हा एखाद्याला कोरडा खोकला होतो तेव्हा ते खूप वेदनादायक असते. चला कोरड्या खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया.
आले आणि मीठ : सेवनाने आपण कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवू शकतो. यासाठी एक आल्याचा तुकडा घेऊन त्याला थोडंस मीठ लावून त्याचे सेवन करावे. या उपायामुळे आपला खोकलाही बरा होतो आिण घसादेखील स्वच्छ होईल.
ज्येष्ठमध : ज्येष्ठमधाचा चहा आपल्याला कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवून देऊ शकतो.
हळदीचे दूध : कोरड्या खोकल्यापासून पूर्णपणे बरे होण्यासाठी हळदीचे दूध अत्यंत प्रभावी असते. रात्री झोपण्याच्या आधी ते घ्यावे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com