Soybean Bajarbhav : ब्रेकिंग ! सोयाबीन बाजारभावात वाढ ; ‘या’ ठिकाणी सोयाबीनच्या दरात झाली 500 रुपयांची वाढ ; वाचा आजचे बाजारभाव

Ajay Patil
Published:
soyabean production

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) चिंतेत भर पडली आहे.

एकीकडे सोयाबीन तेलात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Market Price) वाढ पाहायला मिळत नाही. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना नेमक सोयाबीन बाजारभाव (Soybean Price) दबावात का आहेत याची कल्पना येत नाहीय.

दरम्यान आज सोयाबीनच्या (Soybean Crop) बाजारभावात थोडीशी वाढ नमूद केली गेली आहे. आज सोयाबीनच्या बाजारभावात जवळपास पाचशे रुपयांची वाढ नमूद झाली आहे. लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे.

म्हणजे या बाजारात जवळपास चारशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. निश्चितच सोयाबीन बाजार भावात झालेली वाढ सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना थोडी दिलासा देणारी ठरणार आहे. दरम्यान काल मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनला तब्बल 6 हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. मात्र महाराष्ट्रात अजूनही सोयाबीन बाजार भावात वाढ पाहायला मिळत नाही.

आज सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण बाजारभाव महाराष्ट्रात नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे,आपण रोजच सोयाबीनचा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो.

आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजार भावाविषयी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/10/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल2786300054005000
औरंगाबादक्विंटल101350044563978
कारंजाक्विंटल5500401050054525
अचलपूरक्विंटल235400045004250
राहताक्विंटल76390049504500
नागपूरलोकलक्विंटल5067435053305085
वडूजपांढराक्विंटल100500052005100
अकोलापिवळाक्विंटल3123355051054460
भोकरदनपिवळाक्विंटल55420043004250
भोकरपिवळाक्विंटल684320251094155
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल1119400050004500
मलकापूरपिवळाक्विंटल2625392551214600
मनवतपिवळाक्विंटल233390048504325
देउळगाव राजापिवळाक्विंटल85350050004500
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल481447549554715
उमरखेडपिवळाक्विंटल170500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल1040500052005100
भंडारापिवळाक्विंटल70410047004605
झरीझामिणीपिवळाक्विंटल104440047004580

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe