कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त या 10 गोष्टी लक्षात ठेवा !


कोरोनाची माहिती घ्या, पण सारखा तोच विचार नका.

तेच तेच मेसेज वाचणे बंद करा.

क्रिकेटच्या स्कोअरसारखा कोरानाचा स्कोअर बघू नका.

खूप वाईट कल्पना करू नका. भिती पसरवू नका.

इतर चांगल्या, सकारात्मक विषयावर चट करा.

मित्रांना फोन करा व मन मोकळे करा.

स्वत:ला असहाय्य समजू नका.

इतरांना मदत करा. तुम्हाला छान वाटेल.

ताणातून थोडा रिलीफ मिळविण्यासाठी संगीत ऐका, व्यायाम करा.

परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार करा.