Maharashtra Soybean Price : सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ ! आता इतका मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

Updated on -

Maharashtra Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सोयाबीनच्या बाजार भावात (soybean rate) आता दिवाळी संपल्यानंतर थोडीशी वाढ नमूद केली जात आहे. यामुळे दिवाळीच्या पर्वावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

मित्रांनो खरे पाहता या हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीनला या हंगामात पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळणार आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळाला आहे.

आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा एक कमाल बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरीदेखील येत्या काही दिवसात सोयाबीनचे बाजार भाव वाढतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या बाजार भावाची माहिती जाणून घेणार आहोत.

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2022
औरंगाबादक्विंटल195350048254162
राहूरी -वांबोरीक्विंटल104447651514825
सिल्लोडक्विंटल72410047004400
परळी-वैजनाथक्विंटल1500420051675050
सेलुक्विंटल1013325050024800
तुळजापूरक्विंटल515505150515051
मोर्शीक्विंटल1125450049054702
सोलापूरलोकलक्विंटल999330052004800
हिंगोलीलोकलक्विंटल1300482552505037
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल171300149814100
अकोलापिवळाक्विंटल1619365051054485
यवतमाळपिवळाक्विंटल628455051004825
बीडपिवळाक्विंटल767350152004685
पैठणपिवळाक्विंटल20300045714456
परतूरपिवळाक्विंटल836425151545100
गंगाखेडपिवळाक्विंटल22500052005100
देउळगाव राजापिवळाक्विंटल253350048114500
आंबेजोबाईपिवळाक्विंटल450433151704900
चाकूरपिवळाक्विंटल84460052004986
औराद शहाजानीपिवळाक्विंटल212450151414821
हिमायतनगरपिवळाक्विंटल50430045004450
मुरुमपिवळाक्विंटल151485050504950
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल95447548504600
घणसावंगीपिवळाक्विंटल210420049004700
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe