Soybean Bajarbhav : सोयाबीनची सहा हजाराकडे वाटचाल ! ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील सर्वाधिक दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Published on -

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो खरं पाहता या हंगामात सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता सोयाबीन बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे.

आज सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5590 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. हा बाजार भाव गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सर्वोच्च असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यात आज 4700 प्रतिक्विंटल ते 5,381 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

निश्चितच सरासरी बाजारभावात देखील वाढ झाली आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेला सोयाबीन बाजार भाव त्यांच्या अपेपेक्षप्रमाणे नसून त्यांना सोयाबीन बाजारभावात अजून वाढ होण्याची आशा आहे. शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मोठे मुश्कील आहे. अशा परिस्थितीत बहुतांशी शेतकरी बांधव सोयाबीनची साठवणूक करणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी यावर्षी सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी देखील 6000 रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी ध्यानात ठेवून सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री केली पाहिजे यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही.

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सर्वच सोयाबीन साठवून ठेवला आणि भविष्यात भाव वाढ झाली नाही, तसेच सर्व सोयाबीन आता विक्री केला आणि भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाली तर त्यांचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजारपेठेतील स्थितीचा आढावा घेत सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री केली तर त्यांचा यामध्ये फायदा होऊ शकतो. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव सविस्तर.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/11/2022
अहमदनगरक्विंटल2136420052004700
अमरावतीक्विंटल3510054505275
जळगावक्विंटल289470050505000
उदगीरक्विंटल6200535054125381
कारंजाक्विंटल4000465053005010
मोर्शीक्विंटल1350460052754937
सोलापूरकाळाक्विंटल674360053704900
अमरावतीलोकलक्विंटल20685465050644857
नागपूरलोकलक्विंटल6732430053115038
हिंगोलीलोकलक्विंटल1800465555905122
ताडकळसनं. १क्विंटल185460052214800
नेवासापांढराक्विंटल45520052005200
लातूरपिवळाक्विंटल17464490056165330
अकोलापिवळाक्विंटल6875350055655000
यवतमाळपिवळाक्विंटल1723480053505075
चिखलीपिवळाक्विंटल3944475055005125
बीडपिवळाक्विंटल639350153014957
पैठणपिवळाक्विंटल15450048904751
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
चाळीसगावपिवळाक्विंटल22455052004751
भोकरपिवळाक्विंटल376420052014700
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल1273440052004800
जिंतूरपिवळाक्विंटल441480153515050
मलकापूरपिवळाक्विंटल2000405054004900
परतूरपिवळाक्विंटल791440052705200
गंगाखेडपिवळाक्विंटल22510052005150
देउळगाव राजापिवळाक्विंटल300350051004800
नांदगावपिवळाक्विंटल128450153345001
केजपिवळाक्विंटल990510053005200
किनवटपिवळाक्विंटल121495051005000
सेनगावपिवळाक्विंटल400420052004600
पुर्णापिवळाक्विंटल525490052715150
पाथरीपिवळाक्विंटल764400054004761
आष्टी-जालनापिवळाक्विंटल230460052004950
उमरखेडपिवळाक्विंटल570480050004900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल330480050004900
पुलगावपिवळाक्विंटल273440052154900
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल400435052004750
सोनपेठपिवळाक्विंटल1122405153515191

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe