नगर : भारतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु आहे. तथापि, नगर शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय अनाधिकृत फलक लावण्यात आले आहेत.
असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भारतात लोकसभा निवडणूक २०१९ मुळे आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू आहे.

तथापि, आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नगर शहरात व नगर दक्षिणेत अनाधिकृत फलक लावले आहेत.
यावर कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित २३ मार्च ला शिवसेनेने फलक लावले होते त्या वेळी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले हेते. कायदा सर्वांसाठी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- सकाळी उठल्यावर ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, असू शकतो पोटाचा कर्करोग!
- जगातील टॉप रँकिंग आणि आयआयटीलाही मागे टाकणाऱ्या प्लेसमेंट्स, ‘या’ इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये मिळते मोफत शिक्षण, तेही JEE शिवाय!
- नोकरी नव्हे, व्यवसायात चमकतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली; कमावतात अफाट संपत्ती आणि नाव!
- MBBS मध्ये प्रवेश मिळाला नाही?, मग ‘हे’ 5 मेडीकल कोर्स देतील चांगल्या पगाराची नोकरी!
- टनभर सोनं, अब्जावधींचं दान! भारतातील’या’ मंदिराची संपत्ती इतकी अफाट की एखादा देश चालू शकतो