Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणारे एक नगदी पीक आहे. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते.
अशा परिस्थितीत आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या बाजार भावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 33 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5300 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला असून किमान बाजार भाव ५७२५ रुपये नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5,687 रुपये नमूद झाला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 10 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5781 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5601 रुपये नमूद करण्यात आला आहे.
कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 60 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5000 रुपये प्रति क्विंटल एवढाच कमाल आणि सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज साडेसहाशे क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6161 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5650 रुपये नमूद करण्यात आला आहे.
आष्टी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 360 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसीमध्ये आज 75 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5270 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5840 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5555 रुपये नमूद करण्यात आला आहे.