Smartphone Discount Offers : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! ‘ह्या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे

Smartphone Discount Offers : तुम्ही देखील बजेट सेगमेंटमध्ये स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही खास बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असणाऱ्या एका ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

ज्याचा तुम्हाला फोन खरेदी करताना नक्कीच लाभ होणार आहे. सध्या Amazon वरून तुम्ही Samsung Galaxy M32 Prime Edition हा जबरदस्त फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो Samsung Galaxy M32 Prime Edition मध्ये तुम्हाला 64GB स्टोरेज, 6000mAh बॅटरीसह अनेक जबरदस्त फीचर्स देखील प्राप्त होणार आहे. चला तर जाणून घ्या या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy M32 Prime Edition किंमत आणि ऑफर

Samsung Galaxy M32 Prime Edition चे दोन स्टोरेज व्हेरियंट 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये येतो. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे. तर त्याचा टॉप व्हेरिएंट 15,499 रुपयांना उपलब्ध असेल.

Samsung Galaxy M32 Prime Edition Camera

Samsung Galaxy M32 Prime Edition फोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे उपलब्ध आहेत. त्याचा प्राथमिक कॅमेरा 64MP चा आहे. यात 8MP अल्ट्रा वाइड आहे. 2MP मॅक्रो. 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M32 Prime Edition Battery

Samsung Galaxy M32 मध्ये 600mAh ची मजबूत बॅटरी आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी 15W USB टाइप C चार्जिंग फीचर उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित OneUI वर काम करतो. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

 

Samsung Galaxy M32 Prime Edition Display

Samsung Galaxy M32 मध्ये 6.4-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगने डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 वापरला आहे. कंपनीचा दावा आहे की फोनचा डिस्प्ले 800 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M32 Prime Edition Performance

Samsung Galaxy M32 Prime Edition फोन MediaTek Helio G80 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह, कंपनीने फोन दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर केला आहे – 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB. त्याची अंतर्गत स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. बँक ऑफर फेडरल बँक कार्डद्वारे फोनवर 1250 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, फोनवर 13,400 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. फोनच्या खरेदीवर Amazon Prime चे 3 महिन्यांपर्यंत मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल.

हे पण वाचा :- Business Idea: सुवर्णसंधी ! सरकारी मदत घेऊन सुरु करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय अन् कमवा दरमहा लाखो रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe