Room Heater : जवळपास संपूर्ण देशात आता थंडीची लाट पसरली आहे. या थंडीमध्ये नेहमी प्रमाणे यावेळी देखील रूम हीटरची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. तुम्ही देखील घरासाठी नवीन रूम हीटर घेण्याची तयारी करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा मदतीने तुम्ही फक्त 849 रुपयांमध्ये एक जबरदस्त रूम हीटर खरेदी करू शकणार आहे. चला तर जाणून घेऊया या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
तुम्ही Flipkart वरून Fabbmate इलेक्ट्रिक रूम हीटर खरेदी करू शकता. त्याची MRP रु. 1,788 आहे आणि तुम्ही 52% सवलतीनंतर रु.849 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्स सुरू आहेत. कोटक बँक क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. SBI क्रेडिट कार्डने EMI व्यवहार केल्यावरही तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते.
येथून रूम हीटर खरेदी करा
Athots Grant 1000/2000 Watt Noiseless Copper Moter रूम हीटर देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्याची MRP रु. 2,890 आहे आणि तुम्ही 70% सवलतीनंतर रु.861 मध्ये खरेदी करू शकता. तसेच, बँक ऑफर अंतर्गत, कोटक आणि SBI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट मिळू शकते. आज फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यास ते शुक्रवारपर्यंत डिलेव्हरी केले जाईल.
Longway Room Heater Buy Online
Longway Blaze 800 W क्वार्ट्ज रूम हीटर देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे हीटर तुम्ही फ्लिपकार्टवरूनही खरेदी करू शकता. त्याची MRP रु. 1,899 आहे आणि तुम्ही 55% डिस्काउंटनंतर रु.848 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही आज ऑर्डर केल्यास, ते 2 दिवसांच्या आत देखील वितरित केले जाईल. कंपनीकडून या उत्पादनाची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
हे पण वाचा :- Shukra Gochar 2022: शुक्र 10 दिवसांनी करणार मकर राशीत प्रवेश ; ‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी