श्रीगोंदा – शहरातील जुबेर मोहम्मद इसाक कुरेशी रा.कुरेशी गल्ली येथील तरुणाने रोकडोबा चौकात येऊन सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन पिचकारी मारत असतांना दिसल्याने या व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडुन कोरोना विषाणूचा धोका असल्याचे माहिती असून देखील संसर्ग पसरण्याचा कारणीभूत होईल असे वर्तन केल्याने पो.कॉ .अमोल आजबे यांच्या फिर्यादी वरून आरोपी विरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®